धाराशिव

महापराक्रमी स्त्रियांचा इतिहास मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ.

कळंब महापराक्रमी स्त्रियांचा इतिहास मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ असे प्रतिपादन शिक्षक महादेव खराटे यांनी केले आहे. शादीय नवरात्र महोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील...

Read more

कळंब न. प. लिपीक संतोष दोनतुलवर निर्दोष

सात वर्षांनंतर दिलासा; कळंब कळंब नगरपरिषदेत कार्यरत असलेले तत्कालीन लिपीक संतोष दोनतुलवर यांना सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर न्याय मिळाला आहे....

Read more

पूरस्थिती ओसरली, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थिती आता ओसरत असली तरी आरोग्याच्या समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून...

Read more

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या बँक नोटिसांची होळी

धाराशिवमध्ये शिवसेनेचा (उबाठा) एल्गारधाराशिव (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून आलेल्या वसुलीच्या नोटिसांनी अधिकच जखमा झाल्या आहेत. या अन्यायाविरोधात शिवसेना...

Read more

बँकांची रजाकारशाही सुरूच, शेतकऱ्यांचा संताप उफाळला..

सरकार झोपलंय का? कळंब:अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आपला संसार सावरत असताना, दुसरीकडे बँका जबरदस्तीने कर्जवसुलीचा दंडुका उगारत आहेत, जिल्हाधिकारी यांच्या...

Read more

पुरग्रस्त भागातील उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे – आमदार कैलास पाटील

  अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांनी घरं व पिकं गमावले, आता मुलांचे शिक्षणही संकटात.. कळंब वडिलांची शेती पाण्यात गेली, घराचं छप्पर...

Read more

हातात वाळलेले सोयाबीन व चाबूक…*… संतप्त शेतकऱ्यांचा रस्तारोको”

कळंबहातात ओले सोयाबीन आणि हातात चाबूक घेऊन शेतकरी संतप्त झाले. ओला दुष्काळ घोषित करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज...

Read more

कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

कळंबकळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही १०० कोटींपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेली जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष...

Read more

पालकमंत्री यांची ओळख सांगून साडेपाच लाखांची फसवणूक.

वाशी (प्रतिनिधी) गावातील कामे जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करून देतो, अशी खोटी हमी देत एका शेतकऱ्याची तब्बल ₹५,९५,००० ऑनलाईन फसवणूक...

Read more

जिल्ह्यात पूरकहर : चार जणांचा मृत्यू, ८१ जनावरे दगावली, शेकडो कुटुंबे उघड्यावर

धाराशिवजिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले नुकसान वाढतच आहे. २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या आपत्तीत चार...

Read more
Page 11 of 13 1 10 11 12 13
error: Content is protected !!