Thursday, April 16, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

लोकाभिमान by लोकाभिमान
April 6, 2026
in धाराशिव
A A
0
0
SHARES
14
VIEWS

प्रा. माया मुळे (समन्वयक साऊ ट्रस्ट) यांचे मार्गदर्शन

कळंब

तालुक्यातील पाथर्डी येथे साऊ एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

एकल महिलांच्या विविध समस्या, त्यांच्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः महिलांना सामाजिक, आर्थिक आणि शासकीय पातळीवर भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालसंगोपन योजना, राजीव गांधी निराधार पेन्शन योजना तसेच इतर शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि संबंधित अडथळ्यांबाबतही उपस्थित महिलांना समजावून सांगण्यात आले. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी रोजगार निर्मिती, स्वयंरोजगाराच्या संधी, बचत गटांद्वारे आर्थिक सक्षमीकरण आणि कौशल्यविकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीचे नियोजन गावचे सरपंच नाना तुकाराम पिंगळे आणि पोलीस पाटील बालाजी चिंचकर यांनी केले असून त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. प्रा. माया मुळे (समन्वयक, साऊ ट्रस्ट) यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

राज्य समन्वयक हेरंब कुलकर्णी आणि जिल्हा समन्वयक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये शासकीय योजनांविषयी जागरूकता वाढली असून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

Tags: 51 donors participated in blood donation camp organized by Brahmin Kalyan Trust
Previous Post

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

Related Posts

धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
धाराशिव

शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरून आमदार कैलास पाटील आक्रमक; शिक्षणमंत्र्यांना सभागृहात धारेवर

March 17, 2026
  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!