क्राईम

हायवेवर दरोड्याचा डाव उधळला; सात सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकून गजाआड

  कळंब | प्रतिनिधीहायवेवरून जाणाऱ्या निष्पाप वाहनचालकांच्या जीवावर उठण्याचा कट स्थानिक गुन्हे शाखेने वेळीच उधळून लावला. दरोड्याच्या तयारीत असलेले सात...

Read more

कळंब येथे तरुणीचा गळफास घेऊन मृत्यू; पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील श्रध्दा मारुती माने या महिलेने दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेच्या...

Read more

कलाकेंद्राशी जोडलेलं प्रेम… आणि जीवावर बेतलेला शेवट!

प्रेम, वाद आणि मृत्यू…! चोराखळी जंगलात तरुणाची गळफास घेऊन धक्कादायक आत्महत्याकळंब धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यातील चोराखळी परिसरात एकाला हादरवून टाकणारी...

Read more

नळदुर्गची दिशा नागरी पतसंस्था लुटणारे आरोपी ४८ तासांत जेरबंद; १.४९ किलोपेक्षा अधिक दागिने जप्त

नळदुर्ग येथील दिशा नागरी पतसंस्थेमधून ४ किलो ७६३ ग्रॅम सोने आणि २ लाख २१ हजार रुपये असा एकूण २ कोटी...

Read more

लाचखोरी प्रकरणात लोहारा पोलिस ठाण्यातील चौघे निलंबित

धाराशिव – लोहारा येथील सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात एका शेतकऱ्याकडून तब्बल पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)...

Read more

रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कळंब पोलिसांची कारवाई

कळंब सार्वजनिक रस्त्यावर वाहने अडथळा निर्माण करतील अशा धोकादायक पद्धतीने उभी केल्याप्रकरणी कळंब पोलिसांनी चौघांवर गुन्हे नोंदवले आहेत. मात्र अशी...

Read more

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

मध्यरात्री महामार्गावर गाड्या अडवून दरोडा टाकणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाशधाराशिवमध्यरात्रीचा काळोख, रस्त्यावर शांतता... आणि अचानक एक गाडी थांबते! जॅक टाकून गाडी...

Read more

फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव

धाराशिव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी धाराशिव :धाराशिव पोलिसांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तब्बल 2 कोटी 13 लाखांचा रुपयांची चोरीचा...

Read more

कळंब बसस्थानकात महिलेकडील 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास;

चोऱ्यांचा सुळसुळाट, पोलिसांचा अंकुश संपला का?कळंब शहरातील बसस्थानकावर एक महिलचे 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, उघडपणे चोरीला गेले आहे, वारंवार...

Read more

चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

पोलिसांची मोठी कामगिरी कळंब स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला कळंब येथून अटक करून चोरीच्या चार मोटारसायकली...

Read more
Page 1 of 2 1 2
error: Content is protected !!