Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंब येथे तरुणीचा गळफास घेऊन मृत्यू; पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकाभिमान by लोकाभिमान
December 10, 2025
in क्राईम, धाराशिव
A A
0
0
SHARES
778
VIEWS

कळंब

तालुक्यातील देवधानोरा येथील श्रध्दा मारुती माने या महिलेने दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याची घटना घडली होती, अखेर या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी श्रध्दा मारुती माने हिच्या कुटुंबीयांकडून दिलेल्या तक्रारीनुसार पती मारुती उत्रेश्वर माने, सासरे उत्रेश्वर माने व सासू भगीरथी उत्रेश्वर माने यांनी चारित्र्याच्या संशयावरुन श्रध्दा यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीवरुन फिर्यादी बळीराम श्रीपती गोरे (वय 54, रा. धनेगाव, ता. केज, जि. बीड) यांनी दि. 9 डिसेंबर 2025 रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम 108 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.

Tags: Young woman hangs herself to death in Kalamb; Case registered against three people including husband
Previous Post

कलाकेंद्राशी जोडलेलं प्रेम… आणि जीवावर बेतलेला शेवट!

Next Post

“रस्त्यांचे काम अडकलं… मात्र प्रश्न विधानसभेत धडकलं!”

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

“रस्त्यांचे काम अडकलं… मात्र प्रश्न विधानसभेत धडकलं!”

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!