Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

महापराक्रमी स्त्रियांचा इतिहास मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ.

लोकाभिमान by लोकाभिमान
October 2, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
27
VIEWS


कळंब
महापराक्रमी स्त्रियांचा इतिहास मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ असे प्रतिपादन शिक्षक महादेव खराटे यांनी केले आहे.

शादीय नवरात्र महोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील आढाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने “जागर स्त्रीशक्तीचा सन्मान कर्तृत्वाचा” या पथदर्शक उपक्रमाचा समारोप मोठ्या उत्साहात झाला. उपक्रमशील शिक्षक महादेव खराटे यांनी या पाच दिवसीय कार्यक्रमाचा आढावा घेतला. इतिहासातील पराक्रमी स्त्रियांच्या कार्यगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांना मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता येसूबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच माता रमाई यांच्या कर्तृत्वाचे प्रेरणादायी दर्शन घडविण्यात आले.
जिजाऊंनी छत्रपती घडवले, अहिल्यादेवींनी आदर्श कारभार उभा केला, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची ज्योत पेटवली, येसूबाई यांनी औरंगजेबाच्या कैदेत ३० वर्षे सहन करत स्वराज्य टिकवले, तर लक्ष्मीबाई व रमाई यांनी बलिदान आणि त्यागाचे महान उदाहरण घालून दिले, असे प्रतिपादन महादेव खराटे यांनी हा उपक्रम “मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ” असल्याचे गौरवोद्गार काढले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांचे कल्पक मार्गदर्शन, सहशिक्षक बलभीम राऊत, तुकाराम कराळे, शिवनंदा स्वामी यांचे योगदान तसेच स्वयंसेवक बापू हगारे यांचे सहकार्य लाभले.
गावातील महिला भगिनींचा मोठ्या संख्येने सहभाग लाभल्याने हा उपक्रम सर्वांच्या मनात ठसा उमटवून गेला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढाळा यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: The history of great women is a beacon of girls' education.
Previous Post

कळंब न. प. लिपीक संतोष दोनतुलवर निर्दोष

Next Post

धाराशिव जिल्ह्यात आत्महत्यांचं सावट, आठवड्यात तीन शेतकरी जीव गमावून गेले

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यात आत्महत्यांचं सावट, आठवड्यात तीन शेतकरी जीव गमावून गेले

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!