Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंब न. प. लिपीक संतोष दोनतुलवर निर्दोष

लोकाभिमान by लोकाभिमान
October 2, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
288
VIEWS


सात वर्षांनंतर दिलासा;

कळंब

कळंब नगरपरिषदेत कार्यरत असलेले तत्कालीन लिपीक संतोष दोनतुलवर यांना सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर न्याय मिळाला आहे. २०१६ मध्ये दाखल झालेल्या लाचलुचपत प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेभोसले यांनी त्यांना निर्दोष मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

    स्वच्छ भारत अभियानांतर्गत तत्कालीन लिपिक संतोष दोनतुलवर काम पाहत असताना शौचालय योजनेसाठी अर्जदाराने लाच मागणीचा आरोप केला होता. या आरोपावरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि खटला सुरु झाला. सात वर्षांच्या सुनावणीनंतर मात्र न्यायालयाने सरकार पक्षाचे सर्व दावे फेटाळले.
   बचाव पक्षाने उलटतपासणीदरम्यान दाखवून दिले की अर्ज अपूर्ण होता, कोणतेही प्रलंबित काम नव्हते, चेक देण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची आहे, तसेच परवानगीशिवाय ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले होते. याशिवाय पंचनाम्यातील विसंगती, ६५ बी प्रमाणपत्रातील त्रुटी आणि पैशांची देवाणघेवाण सिद्ध न होणे यामुळे आरोप कोसळले.
    सात वर्षे न्यायालयीन लढाई झेलल्यानंतर दोनतुलवर यांची निर्दोष सुटका झाली आहे. अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांना अॅड. मंजुषा साखरे, अॅड. अमित गोळे, अॅड. महेश लोहार, अॅड. शुभम तांबे, अॅड. अर्चना कांबळे, अॅड. योगेश कुलकर्णी, अॅड. संकेत गोरे, अॅड. उदय आडेकर, अॅड. ओंकार कोरेगावकर, अॅड. महेश पवार, अॅड. पृथ्वीराज खोचरे व रोहित लोमटे यांनी सहकार्य केले.

Tags: Kalamb No. P. Clerk Santosh Donatulwar Innocent
Previous Post

पूरस्थिती ओसरली, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

Next Post

महापराक्रमी स्त्रियांचा इतिहास मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ.

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

महापराक्रमी स्त्रियांचा इतिहास मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ.

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!