“साहेब, तुमच्या मदतीमुळे आमचा दसरा गोड झाला”
शिवसैनिकांचा मदतीचा हात, शेतकऱ्यांचा गोड दसराकळंब सप्टेंबरच्या पुरात उद्ध्वस्त झालेली घरं, चिखलात गडप झालेला संसार, अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आणि मनातलं...
शिवसैनिकांचा मदतीचा हात, शेतकऱ्यांचा गोड दसराकळंब सप्टेंबरच्या पुरात उद्ध्वस्त झालेली घरं, चिखलात गडप झालेला संसार, अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आणि मनातलं...
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल धाराशिव: येथील एका म्युच्युअल फंड वितरकाची विविध क्रेडिट कार्ड्समधून सुमारे ४ लाख रुपयांची ऑनलाइन खरेदी करून...
कळंब शहरातील अंबाबाई मंदिरासमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीवर पाच आरोपींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी...
शेतकऱ्याच्या अश्रूंना काय किंमत आहे...?धाराशिव | प्रतिनिधीशेती करताना मातीशी नाळ जोडलेली असते, पण जेव्हा तीच माती हातातून निसटते, तेव्हा शेतकऱ्याच्या...
कळंब महापराक्रमी स्त्रियांचा इतिहास मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ असे प्रतिपादन शिक्षक महादेव खराटे यांनी केले आहे. शादीय नवरात्र महोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील...
सात वर्षांनंतर दिलासा; कळंब कळंब नगरपरिषदेत कार्यरत असलेले तत्कालीन लिपीक संतोष दोनतुलवर यांना सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर न्याय मिळाला आहे....
धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थिती आता ओसरत असली तरी आरोग्याच्या समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून...
धाराशिवमध्ये शिवसेनेचा (उबाठा) एल्गारधाराशिव (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून आलेल्या वसुलीच्या नोटिसांनी अधिकच जखमा झाल्या आहेत. या अन्यायाविरोधात शिवसेना...
सरकार झोपलंय का? कळंब:अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आपला संसार सावरत असताना, दुसरीकडे बँका जबरदस्तीने कर्जवसुलीचा दंडुका उगारत आहेत, जिल्हाधिकारी यांच्या...
अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांनी घरं व पिकं गमावले, आता मुलांचे शिक्षणही संकटात.. कळंब वडिलांची शेती पाण्यात गेली, घराचं छप्पर...
Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.
Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.