Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थीतीत मराठा चळवळीतील आंदोलक अभयसिंहराजे आडसुळ सह कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

लोकाभिमान by लोकाभिमान
October 31, 2024
in राजकारण
A A
0
0
SHARES
644
VIEWS

कळंब (प्रतिनिधी )
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख . श्री. उद्धवजी ठाकरे  तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून, खासदार ओमराजे निंबाळकरआ कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  इटकूर ता कळंब येथील अभयसिंह दत्तात्रय आडसुळ,अजितसिंह प्रतापराव पाटील,रोहित आबासाहेब आडसुळ,ओम श्रीनीवास गंभीरे,उमेश दत्तात्रय आडसुळ,अजयसिंह विलासराव पाटील,सचिन सर्जेराव आडसुळ,खंडेराव हनुमंतराव गंभीरे,बळीराजे गंभीरे,जयदेव गंभिरे,नवनाथ आडसुळ,गोकुळ फरताडे आदी युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला .

यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल,असा विश्वास व्यक्त केले.
ईटकुर ता कळंब येथील मराठा आंदोलनाच्या चळवळीतील अग्रगण्य नेत्रत्व अभियसिंह राजे आडसुळ यांचे मराठा आंदोलनातील चळवळीती मोठे योगदान आहे पुणे, मुंबई याठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मोर्चात ते सक्रिय होते त्यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला बळ मिळणार आहे .

Tags: Shivsena UBT
Previous Post

महाविकास आघाडीचा जागावाटपाचं कुठपर्यंत आलं? संजय राऊतांनी केलं सूचक विधान; म्हणाले….

Next Post

खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थितीतभाजपमधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठया प्रमाणात प्रवेश

Related Posts

धाराशिव

कळंब पंचायत समितीवर महायुतीचा भगवा! नशिबाची साथ आणि युतीची वज्रमूठ; ‘चिठ्ठी’ने दिला महायुतीला कौल

March 6, 2026
धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
धाराशिव

कळंब निवडणुकीत रंगत शिगेला; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निर्णय अद्यापही रहस्यमय

November 17, 2025
धाराशिव

कळंबमध्ये उमेदवारीची लगबग; बंडखोरांसह ५९ नामनिर्देशन दाखल

November 16, 2025
धाराशिव

कळंब निवडणुकीत खळबळ! माजी नगराध्यक्षा मैदानात; पाच उमेदवारांचा नगराध्यक्षा पदासाठी अर्ज दाखल..

November 15, 2025
धाराशिव

उमेदवार ठरत नाहीत; कळंबमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात

November 14, 2025
Next Post

खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थितीतभाजपमधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठया प्रमाणात प्रवेश

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!