Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंब निवडणुकीत रंगत शिगेला; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निर्णय अद्यापही रहस्यमय

लोकाभिमान by लोकाभिमान
November 17, 2025
in धाराशिव, राजकारण
A A
0
0
SHARES
212
VIEWS

कळंब

नगर पालिका निवडणुकीत राजकीय आखाडा पेटला असून विविध पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाने अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा गट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कळंब नगर पालिका निवडणुकीची रंगत वाढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाचा पेच अद्यापही कायम आहे. तरीही दोन्ही आघाड्यांतील बहुतांश पक्षांतील अनेक भावी नगरसेवकांनी प्रमुख नेत्यांची मौखिक संमती घेऊन पक्षाच्या नावाने किंवा अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्याने उर्वरित मंडळी देखील त्या दिवशी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी कोण कोणता निर्णय घेतो यावर आगामी निवडणुकीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.


राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांवर नजर; आजची भूमिका ठरणार निर्णायक
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमध्ये अद्याप मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हे दोन्ही पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अद्याप शून्य अर्ज; शेवटच्या दिवशी मोठा निर्णय?
महाविकास आघाडीत सन्मानजनक वाटा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आजवर एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर आणि त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका काय असणार यावर आगामी निवडणुकीचे अनेक गणित अवलंबून राहणार आहे.

Tags: The decision of the NCP Sharad Pawar group is still mysterious.
Previous Post

कळंबमध्ये उमेदवारीची लगबग; बंडखोरांसह ५९ नामनिर्देशन दाखल

Next Post

नळदुर्गची दिशा नागरी पतसंस्था लुटणारे आरोपी ४८ तासांत जेरबंद; १.४९ किलोपेक्षा अधिक दागिने जप्त

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

नळदुर्गची दिशा नागरी पतसंस्था लुटणारे आरोपी ४८ तासांत जेरबंद; १.४९ किलोपेक्षा अधिक दागिने जप्त

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!