Thursday, April 16, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

नगरसेवकाच्या बारमध्ये धुडगूस; कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, रोख रक्कम लुटल्याची तक्रार

लोकाभिमान by लोकाभिमान
March 16, 2026
in धाराशिव
A A
0
0
SHARES
99
VIEWS

किचनमधील वादातून हाणामारी

कळंब :
शहरातील उबाठा गटाचे नगरसेवक सागर मुंडे यांच्या मालकीच्या प्रेरणा बार अ‍ॅण्ड हॉटेलमध्ये काही अज्ञात इसमांनी धुडगूस घालत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास सहा अनोळखी इसम प्रेरणा बारमध्ये आले. त्यांनी दारूच्या बाटल्या घेऊन मद्यप्राशन करत जेवणाची ऑर्डर दिली. दरम्यान किचनमध्ये स्वयंपाक सुरू असताना त्यापैकी एक इसम किचनमध्ये जाऊन तेथील काजू, खोबरे व शेंगदाणे खाऊ लागला. कर्मचाऱ्यांनी त्याला आवश्यक असल्यास ऑर्डर देण्यास सांगितल्याने त्या इसमाने शिवीगाळ करत किचनमधील कर्मचाऱ्यावर हल्ला केला.
त्याने संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण करून खाली पाडले व कॉलर पकडून किचनमधून बाहेर ओढत आणले. त्यानंतर त्याच्यासोबत आलेल्या इतर पाच जणांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर, हातावर व डोळ्याजवळ जखमा झाल्या.
दरम्यान हॉटेलचे मॅनेजर परमेश्वर प्रवीण तांबारे, वेटर भारत माने, हेल्पर तौफिक शेख, प्रशांत कुपकर तसेच मॅनेजर अभिजीत सगरे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी एका इसमाने परमेश्वर तांबारे यांच्या हातावर दगडाने मारून त्यांना गंभीर जखमी केले.
यानंतर संबंधित इसमांनी हॉटेलसमोर दगडफेक करत ग्रीलच्या काचा, काचेचे ग्लास व भांडी फोडून अंदाजे ७ ते ८ हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच दारूचे बिल न देता काउंटरमधील अंदाजे १० ते १५ हजार रुपये हिसकावून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी सागर साळुंके व अनिल साळुंके (रा. बार्शी, जि. सोलापूर) यांच्यासह आठ जणांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आ

Tags: Complaint Filed Alleging Robbery of CashRuckus at Corporator's Bar; Employees Brutally Assaulted
Previous Post

जिल्हा परिषदेचे ६७ विद्यार्थी इस्रो सहलीसाठी रवाना

Next Post

अल्पवयीन मुलाचे अपहरण; कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

अल्पवयीन मुलाचे अपहरण; कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!