Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंब नगरपालिकेतील मतदार याद्यांवर घोटाळ्याचा वास, बनावट मतदारांची एंट्री

लोकाभिमान by लोकाभिमान
October 12, 2025
in राजकारण
A A
0
0
SHARES
480
VIEWS

माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांचा प्रशासनावर गंभीर आरोप; न्यायालयात जाण्याचा इशारा

कळंब
कळंब नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदार याद्यांवरून प्रचंड वादंग उभा राहिला आहे. माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी थेट प्रशासनावरच निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. “एका विशिष्ट राजकीय पक्षाला जिंकवण्यासाठी बाह्य आणि बनावट मतदारांची पद्धतशीर नोंदणी करण्यात आली आहे, असा गंभीर दावा करत त्यांनी संपूर्ण यंत्रणेच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

   पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सांगितले की, नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये २०० हून अधिक मतदारांची नावे बदलून इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत. हे नेमके कोणाच्या दबावाखाली करण्यात आले? प्रशासन लोकशाहीची थट्टा करत आहे का?  असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.   मतदार याद्या तयार करताना निवडणूक आयोगाच्या नावाखाली मनमानी सुरू असून, प्रशासन विशिष्ट ‘यंत्रणे’च्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा थेट आरोप मुंदडा यांनी केला.
यावेळी नदकिशोर हौसलमल, गोविंद चौधरी, शंकर वाघमारे आदी उपस्थित होते.
  कळंबच्या राजकारणात आता निवडणुकीपेक्षा मतदारयादीचाच गाजावाजा सुरू आहे. मुंदडांच्या या आरोपांमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तर प्रशासनाने मौन बाळगल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.

हरकतींवर दुर्लक्ष, नियमांची पायमल्ली
मतदार याद्यांवर हरकती व आक्षेप नोंदवण्यासाठी दोन नियम आहेत, स्वतः मतदाराचा अर्ज आणि इतरांनी केलेला आक्षेप. पण मुख्याधिकारी मंजुषा गुरमे आणि निवडणूक विभागातील काकडे यांनी दुसरा नियम पायदळी तुडवत स्वतः या आणि हरकती नोंदवा असा अजब नियम राबवला आहे, अशी तिखट टीका मुंदडा यांनी केली.

बोगस नावे काढली नाहीत तर थेट न्यायालयात..
मुंदडा म्हणाले, जर बोगस नावे आणि फेरफार केलेले मतदार तातडीने वगळले नाहीत, तर आम्ही थेट न्यायालयात दाद मागणार आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी हा संघर्ष आम्ही शेवटपर्यंत लढवू.”

लोकशाहीवर थेट हल्ला..
प्रभागात फेरफार झालेल्या मतदार याद्यांमुळे खरे मतदार मतदानापासून वंचित राहतील, असा गंभीर इशारा मुंदडा यांनी दिला. “प्रशासनाने मतदारांचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर तो लोकशाहीवर थेट हल्ला ठरेल. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या बनावट मतदारयादीविरोधात लढा दिला पाहिजे,” असे ते म्हणाले.

Tags: entries of fake votersScams abound in Kalamb Municipality voter lists
Previous Post

🎯 ‘सा. लोकाभिमान’चा दणका! कळंबच्या व्यापारी संकुलातील पाणी समस्येची थेट दखल; आमदार घाडगे-पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

Next Post

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाईचा स्वबळाचा नारा

Related Posts

धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
धाराशिव

कळंब निवडणुकीत रंगत शिगेला; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निर्णय अद्यापही रहस्यमय

November 17, 2025
धाराशिव

कळंबमध्ये उमेदवारीची लगबग; बंडखोरांसह ५९ नामनिर्देशन दाखल

November 16, 2025
धाराशिव

कळंब निवडणुकीत खळबळ! माजी नगराध्यक्षा मैदानात; पाच उमेदवारांचा नगराध्यक्षा पदासाठी अर्ज दाखल..

November 15, 2025
धाराशिव

उमेदवार ठरत नाहीत; कळंबमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात

November 14, 2025
धाराशिव

कळंब निवडणूक: गटबाजी, नाराजी आणि सत्ता संघर्षाचा थरार!

November 13, 2025
Next Post

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाईचा स्वबळाचा नारा

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!