Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

क्रेडिट कार्डची माहिती चोरून ४ लाखांची ऑनलाइन फसवणूक;

लोकाभिमान by लोकाभिमान
October 2, 2025
in क्राईम
A A
0
0
SHARES
10
VIEWS

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

धाराशिव:

येथील एका म्युच्युअल फंड वितरकाची विविध क्रेडिट कार्ड्समधून सुमारे ४ लाख रुपयांची ऑनलाइन खरेदी करून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडेराव रघुनाथ कवडे (वय ४३, रा. तेरणा कॉलेजजवळ, दत्तनगर, धाराशिव) हे एसबीआय, आयसीआयसीआय, ॲक्सिस, आणि एयू बँक या चार क्रेडिट कार्ड्सचा वापरतात.. सुमित आणि अशोक शर्मा या अनोळखी व्यक्तींनी त्यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवली. या माहितीचा वापर करून फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या. या वस्तू त्यांनी पटना येथील वेगवेगळ्या पत्त्यांवर मागवून घेतल्या, ४,०१,६८२ रुपयांची फसवणूक झाल्याचे खंडेराव कवडे यांना कळाल्यानंतर, त्यांनी दिनांक १ ऑक्टोबर रोजी दिलेल्या  सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान (सुधारित) अधिनियम २००८ च्या कलम ६६(सी) आणि ६६(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.

Tags: Online fraud of Rs 4 lakh by stealing credit card information
Previous Post


कळंबमध्ये जुन्या भांडणातून प्राणघातक हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

“साहेब, तुमच्या मदतीमुळे आमचा दसरा गोड झाला”

Related Posts

क्राईम

अल्पवयीन मुलाचे अपहरण; कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 17, 2026
क्राईम

कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

March 14, 2026
क्राईम

शिराढोण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

March 7, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
क्राईम

हायवेवर दरोड्याचा डाव उधळला; सात सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकून गजाआड

January 4, 2026
क्राईम

कळंब येथे तरुणीचा गळफास घेऊन मृत्यू; पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

December 10, 2025
Next Post

"साहेब, तुमच्या मदतीमुळे आमचा दसरा गोड झाला"

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!