Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव


कळंबमध्ये जुन्या भांडणातून प्राणघातक हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकाभिमान by लोकाभिमान
October 2, 2025
in क्राईम
A A
0
0
SHARES
248
VIEWS

कळंब

शहरातील अंबाबाई मंदिरासमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीवर पाच आरोपींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

कळंब येथील रहिवासी असलेले शंकर बाबुशा पवार (वय ४१) हे ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास अंबाबाई मंदिरासमोर उभे असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपी पिंटु राजेराव पवार, गंगाराम बापु पवार, बबलु राजेराव पवार, सुनिल लाला पवार आणि बप्पा रामराजे पवार (सर्व रा. जुनी दुध डेअरी समोर, कळंब) यांनी मागील भांडणाच्या वादातून शंकर पवार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच वस्तारा आणि चाकूचा वापर करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर शंकर पवार यांनी १ ऑक्टोबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: A deadly attack over an old feud;
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात आत्महत्यांचं सावट, आठवड्यात तीन शेतकरी जीव गमावून गेले

Next Post

क्रेडिट कार्डची माहिती चोरून ४ लाखांची ऑनलाइन फसवणूक;

Related Posts

क्राईम

अल्पवयीन मुलाचे अपहरण; कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 17, 2026
क्राईम

कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

March 14, 2026
क्राईम

शिराढोण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

March 7, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
क्राईम

हायवेवर दरोड्याचा डाव उधळला; सात सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकून गजाआड

January 4, 2026
क्राईम

कळंब येथे तरुणीचा गळफास घेऊन मृत्यू; पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

December 10, 2025
Next Post

क्रेडिट कार्डची माहिती चोरून ४ लाखांची ऑनलाइन फसवणूक;

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!