Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंबमध्ये ट्रॅक्टर–जेसीबी घोटाळा उघड; दोन ठगांकडून 1 कोटी 22 लाखांची फसवणूक

लोकाभिमान by लोकाभिमान
December 5, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
421
VIEWS

कळंब

ट्रॅक्टर आणि जेसीबी भाडेकराराचे आमिष दाखवत वाहनमालकांना जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन ठगांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अजय संतोष चव्हाण (रा. सरताळे, ता. जावळी, जि. सातारा) आणि रफीक अब्दुल शेख (रा. दसमेगाव, ता. वाशी) अशी आरोपींची नावे आहेत.

बालाजी श्रीहरी मोरे (वय 40, रा. दसमेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी ‘प्रत्येक ट्रॅक्टरला 30 हजार रुपये आणि जेसीबीला महिन्याकाठी 1 लाख रुपये भाडे’ मिळेल असे सांगत नोटरीद्वारे करार तयार केले. शुरुवातीला काही रक्कम डिपॉझिट म्हणून देऊन त्यांनी 22 ट्रॅक्टर मालक आणि 2 जेसीबी मालकांचा विश्वास जिंकला.

यानंतर आरोपी थेट वाहनमालकांच्या घरात जाऊन एकूण 1 कोटी 22 लाख रुपये किमतीची वाहने घेऊन गायब झाले. कोणतेही भाडे न देता किंवा परत न करता दोघांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

4 डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 318(4), 236, 237, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींच्या शोधासाठी हालचालींना वेग देत आहेत.

Tags: Two thugs cheated Rs 1 crore 22 lakh
Previous Post

“उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

Next Post

तुळजाभवानी मातेच्या चरणी सुरांची भक्ती अर्पण

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

तुळजाभवानी मातेच्या चरणी सुरांची भक्ती अर्पण

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!