Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंब निवडणूक: गटबाजी, नाराजी आणि सत्ता संघर्षाचा थरार!

लोकाभिमान by लोकाभिमान
November 13, 2025
in धाराशिव, राजकारण
A A
0
0
SHARES
158
VIEWS



सा. लोकाभिमान विशेष
कळंब नगर पालिका निवडणुकीत राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत असून, सत्तेसाठीची ही लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्ही आघाड्यांतील गोंधळ, नाराजी आणि गटबाजीमुळे अंतिम टप्प्यात कोणता गट बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कळंब नगर पालिका निवडणुकी मध्ये रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती, तर शिवसेनेला (उबाठा गट) विरोधी बाकांवर बसावे लागले होते. निवडणूक दिर्घ काळानंतर होत असल्यामुळे राजकीय पटलावर लक्षणीय उलथापालथी झाल्या आहेत. पुन्हा एकदा निवडणुकीचा रणशिंग फुंकले गेले आहे. नगराध्यक्ष पद आणि नगरसेवकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात घटक पक्षांचे इच्छुक कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. प्रत्येक नेता स्वतःची  ताकद दाखवत दावेदारी करत असल्याने पॅनल च्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. अजुनही अनेक भावी उमेदवारांची उमेदवारी निश्चित झालेली नाही, त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.


महायुतीत जागावाटपावर तणाव
महायुतीमध्ये शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती असली तरी अंतर्गत मतभेद ठळकपणे दिसत आहेत. शिवसेना आणि भाजपामध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे सुध्दा काही जागेसाठी आग्रही आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख गजाजन चोंदे व माजी नगरसेवक प्रताप मोरे यांनी शिवसेनेची साथ सोडल्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.


महाविकास आघाडीतही मतभेद उफाळले
महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा गट), काँग्रेस (आय) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एकत्र लढत आहेत. मात्र, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून नाराजी उफाळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नगराध्यक्ष पद आपल्या वाट्याला द्यावे, अशी मागणी करत आहे, तर शिवसेना (उबाठा गट) पद सोडण्यास तयार नाही. यामुळे अनेक प्रभागातील उमेदवारांची उमेदवारी निश्चित झालेली नाही. तर कॉग्रेस ने स्वतहाचे उमेदवार निश्चित करुन कामाला लावले आहेत.


निवडणुकीचे गणित ‘राष्ट्रवादी’भोवती
नगर पालिका निवडणूक मध्ये महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना दोन्ही पक्षाला किती जागा मिळतात व त्यानंतर हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस त्यावर तयार होते का? नाही यावर नगर पालिकेच्या निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.

Tags: resentment and power struggle!The thrill of factionalism
Previous Post

ब्राह्मण कल्याण ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिरात ५१ दात्यांचा सहभाग

Next Post

खामसवाडीत लांडग्याचा कहर – शेतकऱ्यांच्या शेळीचा फडशा, परिसरात भीतीचं सावट

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

खामसवाडीत लांडग्याचा कहर – शेतकऱ्यांच्या शेळीचा फडशा, परिसरात भीतीचं सावट

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!