Thursday, April 16, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात नगराध्यक्षांचा कठोर इशारा

लोकाभिमान by लोकाभिमान
March 9, 2026
in धाराशिव
A A
0
0
SHARES
175
VIEWS

स्वच्छतेच्या प्रश्नावर नगराध्यक्षा कापसे यांची सोशल मीडियावरून नाराजी

कळंब
शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नगर पालिका प्रशासन प्रयत्नशील असताना काही नागरिकांकडून थेट रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनंदा शिवाजी कापसे यांनी अशा बेजबाबदार वर्तनावर नाराजी व्यक्त करत नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे.

नगराध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर सुनंदा कापसे यांनी स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने कचरा उचलण्याचे काम सुरू असून स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे. काही भागांत कचरा उचलण्यास विलंब झाल्याच्या तक्रारी होत असल्या तरी शहरातील मुख्य रस्त्यांवरील कचरा दररोज उचलला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र तरीही काही नागरिकांकडून थेट रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने मुख्य रस्त्यांवर अस्वच्छतेचे चित्र दिसू लागले आहे. या प्रकाराकडे लक्ष वेधत नगराध्यक्ष कापसे यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट संदेश दिला आहे की, बेजबाबदार वर्तन कदापि सहन केले जाणार नाही. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हा आपला सामूहिक हेतू आहे.
नगराध्यक्षांच्या या पोस्टनंतर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर काही प्रमाणात तरी आळा बसतो का, हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 
प्रथमता कळंबकरांची माफी मागते. 🙏

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील कचरा नगरपरिषदेकडून उचलण्यात आलेला नाही. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील काही व्यापारी वर्गाचे बेजबाबदार वर्तन याला कारणीभूत आहे.

व्यापारी वर्गाचा कचरा संकलित करण्यासाठी ठराविक वेळेत घंटा गाडी येत असते. ज्या भागात घंटा गाडी वेळेत येत नसेल, त्यांनी नगरपरिषद कार्यालयात येऊन किंवा मला फोनद्वारे सूचना कराव्यात. त्या रस्त्यावर घंटा गाडी वेळेत पाठवण्याची व्यवस्था नगरपरिषद निश्चितपणे करेल.

मात्र असे बेजबाबदार वर्तन कदापि सहन केले जाणार नाही. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करणे हा माझा मुख्य हेतू आहे आणि यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या काही व्यापाऱ्यांचे सिसिटिव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहे. ते सार्वजनिक करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, इतकीच माफक अपेक्षा आहे.

सौ. सुनंदा शिवाजी आप्पा कापसे
नगराध्यक्ष, नगर परिषद कळंब

Tags: Mayor's strong warning against street litterers
Previous Post

शिराढोण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

Next Post

शिलाई मशिन नव्हे, प्रगतीची नवी दिशा; सेरेंटिका रिन्युएबल्सकडून महिलांच्या स्वप्नांना बळ

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

शिलाई मशिन नव्हे, प्रगतीची नवी दिशा; सेरेंटिका रिन्युएबल्सकडून महिलांच्या स्वप्नांना बळ

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!