Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

आ कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी कळंब येथे महाविकास आघाडीचा भव्य मेळावा

लोकाभिमान by लोकाभिमान
November 6, 2024
in Uncategorized
A A
0
0
SHARES
92
VIEWS

कळंब:- महाविकास आघाडीचे उमेदवार आ कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे स्टार प्रचारक खा ओमराजे निंबाळकर उमेदवार कैलास पाटील यांनी सभा बैठका दवारे प्रचारात आघाडी घेतली आहे . आगामी विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात व्युवरचना आखण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या भव्य मेळाव्याचे आयोजन गुरुवारी दुपारी 2 वाजता मोहा रोडवरील  बलाई मंगल कार्यालयात कळंब येथे करण्यात आले आहे .
या मेळाव्यात शिवसेनेचे स्टार प्रचारक खा ओमराजे निंबाळकर उमेदवार कैलास पाटील हे पदाधिकारी कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकुण घेऊन त्यांना आगामी विधासभेच्या प्रचाराची रणनीती ठरवत मार्गदर्शन करणार असल्याने सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यानी उपस्थीत राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे .

Previous Post

खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थितीतभाजपमधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठया प्रमाणात प्रवेश

Next Post

पंचेवीस वर्षानंतर विद्याभवन हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा जुन्या आठवणीना मिळाला उजाळा

Related Posts

Uncategorized

प्रताप सरनाईक यांचा प्रशासनाला थेट आदेश पवनचक्की उभारणीतील दलालराज संपवा.

November 4, 2025
Uncategorized

सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमीनी व फळबांगांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा आमदार . कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे

October 18, 2025
Uncategorized

प्रसिद्ध कथाकार भास्कर चंदनशीव यांचे निधन

September 28, 2025
Uncategorized

.. चला, पुन्हा उभारी घेऊ ..
आ. कैलास घाडगे पाटील यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

September 26, 2025
Uncategorized

सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…

March 20, 2025
Uncategorized

कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन

March 20, 2025
Next Post

पंचेवीस वर्षानंतर विद्याभवन हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा जुन्या आठवणीना मिळाला उजाळा

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!