Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

मराठा क्रांती मोर्चाचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

लोकाभिमान by लोकाभिमान
October 9, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
135
VIEWS

कळंब

पूर आणि अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या कळंब तालुक्यात अनेक घरांचे संसार वाहून गेले. शेतं पाण्याखाली गेली, आणि लहानग्यांच्या शालेय बॅगा, पुस्तके, वह्या—सगळं काही चिखलात गडप झालं. अशा कठीण काळात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केवळ सहानुभूतीच नाही तर कृतीतून माणुसकी दाखवली.

कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नव्या वह्या, बॅगा आणि खाऊ वाटप करून या कार्यकर्त्यांनी मुलांच्या चेहऱ्यावर हरवलेले हसू परत आणले. “पुन्हा शिकायला मिळणार,” या एका भावनेने मुलांचे डोळे चमकले.

हा उपक्रम म्हणजे फक्त साहित्यवाटप नव्हता, तर शिक्षणाच्या प्रवाहात अडखळलेल्या लहानग्यांना नव्या उत्साहाने पुढे जाण्याचा आधार होता. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे, सहकारी गणेश दहिभाते आणि नकुल भोईर यांनी स्वतः तांदुळवाडी येथे जाऊन ही मदत पोहोचवली.

या प्रसंगी उपस्थित असलेल्या अतुल गायकवाड, काकासाहेब जाधव, जावेदभाई सौदागर, विलास गुंठाळ, अक्षय मुळीक, विक्रम चोंदे, विशाल यादव, शशिकांत पाटील, नितीन काळे, भास्करराव पाटील, बालाजी डीकले, आणि इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने, शिक्षक आगरकर आणि सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे आभार मानले. त्यांच्या डोळ्यांतून उमटलेले धन्यवाद शब्दांपेक्षा जास्त काही सांगून गेले मदतीच्या या छोट्या कृतीतून उभी राहिली एक मोठी आशा.

Tags: Helping hand for flood-affected students
Previous Post

छावा संघटनेचे कळंबमध्ये ‘भिकमागो’ आंदोलन करत एल्गार…

Next Post

डी.के. कुलकर्णी हे केवळ माणसे जोडणारेच नव्हे, तर ती जपणारे माणूस होते -शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

डी.के. कुलकर्णी हे केवळ माणसे जोडणारेच नव्हे, तर ती जपणारे माणूस होते -शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!