Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंबमध्ये धाडसी चोरी… बियरच्या 78 बॉक्ससह चोरटे फरार

लोकाभिमान by लोकाभिमान
November 19, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
55
VIEWS

कळंब शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भाजी मंडई या गर्दीच्या मार्गावर असलेल्या हौसलमल बियर शॉपीच्या गोडाउनची पत्र्याची खोली उचकटून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.

चोरट्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 78 बियर बॉक्स असा 1 लाख 82 हजार 520 रुपयांचा माल उचलून नेला. घटनेची वेळ 12 नोव्हेंबर रात्री 10.30 ते 13 नोव्हेंबर सकाळी 10.30 अशी मोठी असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी रंजित रोहीदास हौसलमल यांनी 18 नोव्हेंबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी कलम 331(4), 305 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गोडाउनच्या आसपासचे सीसीटीव्ही, हालचाली आणि संशयितांचा मागोवा घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. चोरट्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात बॉक्स हलवले कसे? कोणती वाहनं वापरली? कुणाची डोळ्यात न भरता हा माल बाहेर कसा गेला? या प्रश्नांमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. कळंबमध्ये सलग वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस तपासाचे धागेदोरे कुठे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Daring theft in Kalamb… Thieves abscond with 78 boxes of beer
Previous Post

नळदुर्गची दिशा नागरी पतसंस्था लुटणारे आरोपी ४८ तासांत जेरबंद; १.४९ किलोपेक्षा अधिक दागिने जप्त

Next Post

पवन ऊर्जा प्रकल्पात खंडणी,मारहाणीचीथेट तक्रार करा, कारवाई करू – एस.पी. रितू खोखर

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

पवन ऊर्जा प्रकल्पात खंडणी,मारहाणीचीथेट तक्रार करा, कारवाई करू - एस.पी. रितू खोखर

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!