धाराशिव

गायरान हक्कांसाठी लोक जनशक्ती पार्टीचा गर्जनाद, जमिनी मिळेपर्यंत लढा सुरूच राहील..

कळंब कळंब येथील पंचायत समिती सभागृहात लोक जनशक्ती पार्टीतर्फे झालेल्या गायरान हक्क परिषदेने प्रशासनाला ठणकावून इशारा देण्यात आले आहे. गायरान...

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस कळंब तालुका कार्याध्यक्षपदी नितीन हारकर यांची नियुक्ती

कळंब (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी नितीन सुरेशराव हारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत नितीन हारकर हे...

Read more

२५ वर्षांनंतर पुन्हा उजळल्या आठवणी – श्री सरस्वती विद्यालय रामेश्वरमध्ये स्नेहमेळाव्यात भावनांचा जल्लोष

लातुर लातूर तालुक्यातील रामेश्वर येथील श्री सरस्वती विद्यालय, रामेश्वर येथे तब्बल २५ वर्षांनंतर रंगलेला स्नेहमेळावा हा केवळ एक कार्यक्रम नव्हता,...

Read more

इदगाह मैदान विकास व शहरातील मंदिरांचा तीर्थक्षेत्रात समावेश न केल्यास रस्त्यावर उतरू

शिवसेनेचा कटाक्षदार इशाराकळंब नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न कायम...

Read more

भुममध्ये व्यावसायिकाला 13 लाखांचा गंडा,

आर्थिक अडचण सांगून फसवणूक; खोट्या प्रकरणाची धमकीहीभुम भुम शहरातील एका व्यावसायिकाला आर्थिक मदतीच्या बहाण्याने तब्बल 13 लाख 15 हजार रुपयांचा...

Read more

कळंब नगरपालिकेच्या मतदार याद्यांत गोंधळाचा भडका! २११ मतदारांना नोटीस; नागरिकांनी कागदपत्र सादर केले

कळंब (लोकाभिमान विशेष) कळंब नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे....

Read more

नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागात उमेदवार उतरणार

काँग्रेसचा स्वबळाचा निर्धार  कळंब मित्रपक्षांच्या दुर्लक्षाला आता थेट उत्तर देत काँग्रेस पक्षाने कळंब नगर परिषद निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा ठाम निर्णय...

Read more

शेतकऱ्यांचा संताप उफाळला, अतिवृष्टी मदत रखडली, दिवाळीनंतरही खाती रिकामी; खासदार-आमदारांचे प्रशासनाला अल्टीमेटम

धाराशिवघोषणाबाजी भरपूर, काम मात्र शून्य अशी परिस्थिती शासनाची आहे, अतिवृष्टीची मदत रखडली असून दिवाळी नंतरही खाती रिकामीच अशी परिस्थिती शेतकऱ्यांची...

Read more

गुळपावडर कारखान्यांविरोधात स्वाभिमानींचा हल्लाबोल, उसाला ३००० रुपये पहिली उचल देण्याची मागणी

ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक कळंब : यंदा गुळपावडर कारखान्यांनी जाहीर केलेल्या कमी दरामुळे शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. उत्पादन खर्च...

Read more

बळीराजाची भव्य मिरवणूक आणि पारंपरिक उत्सव साजरा

कळंबतालुक्यातील आंदोरा येथे यश मेडिकल फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बळीराजा हा शेतकऱ्यांचा...

Read more
Page 2 of 8 1 2 3 8
error: Content is protected !!