लोकाभिमान

लोकाभिमान

वन आणि वन्यजीव संवर्धनातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी वन अधिकारी मंगेश मधुकर ताटे यांना महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक

मुंबई (प्रतिनीधी )महाराष्ट्र शासनाने वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तासगाव, जिल्हा सातारा येथील वन अधिकारी मंगेश मधुकर ताटे...

धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी

धाराशिव: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच आणि मराठा समाजातील कार्यकर्ते संतोष पंडितराव देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण...

Nana Patole : मलिदा कोणत्या खात्यात जास्त मिळतोय याच्यावर महायुतीच्या नेत्यांची ओढताण; नाना पटोले यांचा घणाघात

Nana Patole: राज्यातले हे जनतेच्या मतानं निवडून आलेलं सरकार नाही. यांना जनतेची काळजी नाही. मलिदा कोणत्या खात्यात जास्त मिळतोय याच्यावर...

शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा तेवत ठेवणारा महामेरू.

वाढदिवस विशेषविश्वनाथ आण्णा तोडकर .महाराष्ट्राला सामाजिक बदलाचा,पुरोगामीत्वाचा वारसा आहे.समतेचा वारसा आहे.हा वारसा जपणारे महाराष्ट्रामध्ये  अनेक ध्येयवेडे गुणवंत कार्यकर्ते या मायभूमीने...

खुर्चीसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्यानी शेतकऱ्यांकडे पण लक्ष द्यावे,आमदार कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा

धाराशिव ( प्रतिनिधी ) : सद्या महायुती सत्तेच्या सारीपाटा मध्ये दंग आहे. यासाठी जसा वेळ देता तसा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी...

महाराष्ट्रातील शिंदे फडणवीसांच आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार
खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांचा हल्लाबोल

धाराशिव (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्यात झालेल्या आजवरच्या सरकारमधील सर्वाधिक भ्रष्ट सरकार म्हणून या शिंदे व फडणवीस सरकारची नोंद झाली आहे...

हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार पोकळ फसव्या  घोषणा देवुन विकास कामाना स्थगीती देणार स्थगीती सरकार आहे !
आमदार कैलास पाटील

प्रतिनिधी कळंब:- हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार सरकार असुन केवळ फसव्या घोषणा व विकास कामांना स्थगीती देवुन अडवणुक करणार स्थगीती...

पंचेवीस वर्षानंतर विद्याभवन हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा जुन्या आठवणीना मिळाला उजाळा

कळंब (प्रतिनिधी )शहरातील विद्याभवन हायस्कूल येथील वर्ष १९९८ - ९९ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला असून...

आ कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी कळंब येथे महाविकास आघाडीचा भव्य मेळावा

कळंब:- महाविकास आघाडीचे उमेदवार आ कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे स्टार प्रचारक खा ओमराजे निंबाळकर उमेदवार कैलास पाटील यांनी सभा...

Page 16 of 17 1 15 16 17
error: Content is protected !!