Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अप्पासाहेब शेळके यांची निवड

लोकाभिमान by लोकाभिमान
September 28, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
15
VIEWS


कळंब (प्रतिनिधी )
कळंब तालुक्यातील मौजे शेळका धानोरा येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब शेळके यांची काँग्रेसच्या कळंब तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांना उभारी मिळणार आहे
अप्पासाहेब शेळके हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षामधे  कार्यरत असून त्यांनी . पक्षसंघटनेत विविध पदे भुषवीली आहेत . जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते विकास व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अप्पासाहेब शेळके यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यातील काँग्रेस पक्ष अधिक बळकटी मिळेल व संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळेल.
  पक्षश्रेष्ठींनीही शेळके यांच्या कामाचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचेही समजते. काँग्रेस कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व ग्रामस्थांनीही शेळके यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Appasaheb Shelke elected as the president of Kalamb Taluka Congress Committee
Previous Post

प्रसिद्ध कथाकार भास्कर चंदनशीव यांचे निधन

Next Post

जिल्ह्यात पूरकहर : चार जणांचा मृत्यू, ८१ जनावरे दगावली, शेकडो कुटुंबे उघड्यावर

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

जिल्ह्यात पूरकहर : चार जणांचा मृत्यू, ८१ जनावरे दगावली, शेकडो कुटुंबे उघड्यावर

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!