Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

लोकाभिमान by लोकाभिमान
February 15, 2026
in धाराशिव, स्पेशल रिपोर्ट
A A
0
0
SHARES
29
VIEWS



धाराशिव

जिल्ह्यातील ऊर्जा पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारे पाऊल टाकत Serentica Renewables कंपनीने २२० के.व्ही. क्षमतेच्या EHV वीजवाहिनीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले असून चार्जिंगही सुरू केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत १४ किमी लांबीची वीजवाहिनी उभारण्यात आली आहे. पारा, सरोळा मांडावा, सेलू, पिंपळवाडी, दहिफळ आणि तांडुळवाडी ही गावे या वाहिनीच्या कक्षेत आली आहेत.
प्रकल्प राबवताना अनेक तांत्रिक आणि स्थानिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र कंपनीच्या पथकाने स्थानिक नागरिकांशी सातत्याने संवाद साधत समन्वयाने काम पूर्ण केले. या प्रक्रियेत शेतकरी, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
पारा येथील आदिवासी पारधी समाजातील शेतकरी वसंतराव काळे यांनी कंपनीबद्दल समाधान व्यक्त करत जमीन मोबदला आणि नुकसानभरपाईचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवण्यात आल्याचे सांगितले. सारोळा मांडवा येथील शेतकरी सखाराम मोरे यांनीही कंपनीचे आभार मानत सुरू केलेल्या टोल फ्री हेल्पलाईन (१८०० २०२ ८७३५) उपक्रमाचे कौतुक केले. शेतकऱ्यांनी आपले प्रश्न हेल्पलाईनवर मांडावेत, असे त्यांनी आवाहन केले.
धाराशिव जिल्हा पारंपरिक ऊर्जापद्धतीतून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करत आहे. जिल्ह्यात उभे राहत असलेले पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्प स्थानिक विकासाला चालना देत असून राज्याच्या हरित ऊर्जा क्षमतेला नवे बळ देत आहेत. अनुकूल भूगोल आणि वाढती गुंतवणूक लक्षात घेता धाराशिव भविष्यात महत्त्वाचे हरित ऊर्जा केंद्र ठरण्याची क्षमता बाळगून आहे.
या प्रकल्पासाठी तहसीलदार आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रशासकीय स्तरावर सहकार्य केले. स्थानिक पोलीस निरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती मदत देत काम सुरळीत पार पाडण्यास हातभार लावला.

चौकट
अडिच वर्षात काम पूर्ण


चौकट
पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जानिर्मिती

या EHV वीजवाहिनीचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागला. सप्टेंबर २०२३ मध्ये कामाला सुरुवात झाली आणि ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यानंतर ४ फेब्रुवारी २०२६ रोजी वीजवाहिनीचे चार्जिंग यशस्वीरीत्या सुरू करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे.

कंपनी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिकांशी समन्वय साधत जबाबदारीने विकासकामे राबवत आहे. धाराशिव जिल्ह्यात वाशी, भुम आणि कळंब तालुक्यात सुमारे ५ बिलियन युनिट्स हरित ऊर्जा निर्मितीसाठी पवनचक्की प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जानिर्मितीचा ध्यास घेत कंपनी विविध सामाजिक उपक्रमही राबवत आहे.

Tags: Serentika Renewables successfully completes 220 kV EHV power line;
Previous Post

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

Next Post

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!