Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

खडकीजवळ भीषण अपघात, सात ऊसतोड मजूर जखमी

लोकाभिमान by लोकाभिमान
December 22, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
386
VIEWS

कळंब
तालूक्यातील खडकी येथे रस्त्यालगत बसलेल्या ऊसतोड मजूरांना भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली आहे. यामध्ये अनेक ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या मजुरावरती उपजिल्हा रुग्णालयात येथे उपचार सुरू आहेत.

कळंब तालुक्यातील खडकी येथील शंकर डोंगरे या शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्याला गाळपासाठी जात होता. या ऊसाच्या तोडीसाठी मंगरूळ येथील ऊसतोड कामगार कार्यरत होते. ऊसाची ट्रॅक्टर खेप कारखान्यांकडे रवाना केली. यानंतर मजूर कळंब येथे जाण्यासाठी फडाच्या लगतच कळंब लातूर रस्त्यावर थांबले होते. याचवेळी अचानक एका वाहन या मजुरांच्या अंगावर गेले. यात सात मजूर जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ऊसतोड मजूर अतुल साहेबराव पवार ३० वर्षे, नेताजी मोतीराम पवार ३५, इश्वर प्रभू पवार ३३ वर्षे, ताई सुरेश पवार ४५, प्रभू मुरली पवार ५०, जनाबाई प्रभू पवार ४३, शिवाजी मोतीराम पवार ४० वर्षे हे ऊसतोड कामगार अपघातात जखमी झाले आहेत. यापैकी दोघांना अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे.
डॉ नागनाथ धर्माधिकारी, डॉ मनोजकुमार कवडे, डॉ सुधीर आवटे, डॉ पुरूषोत्तम पाटील, डॉ प्रशांत जोशी, डॉ स्वप्निल शिंदे, डॉ शरद शिंदे, डॉ मिरा कस्तुरे व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी तातडीने वैद्यकीय उपचार केले.

Tags: A horrific accident near Khadki leaves seven sugarcane cutting laborers injured.
Previous Post

कळंबमध्ये मोठा उलटफेर? नगराध्यक्षपदी सुनंदा कापसे, राजकीय गणिते बदलली

Next Post

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

Related Posts

धाराशिव

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026
धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
धाराशिव

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

January 11, 2026
Next Post

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!