Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंब नगर पालिकेत प्रारुप मतदार याद्यामध्ये गोंधळ; सर्वपक्षीय प्रतिनिधी निवडून निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला सज्ज

लोकाभिमान by लोकाभिमान
October 28, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
48
VIEWS



कळंब
नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मोठा विस्फोट झाला आहे. प्रारूप मतदार याद्यांमधील गंभीर गोंधळामुळे नागरिक, नेते आणि राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांची भेट घेणार आहे. या भेटीत हरकती, तक्रारी आणि दुरुस्ती संदर्भातील पुरावे सादर केले जाणार आहेत.

नगर पालिका निवडणूक रंगत आली आहे, मात्र भावी नेत्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला आहे. याचे कारण म्हणजे प्रारूप मतदार याद्यांमधील गोंधळ हेच मुख्य कारण ठरले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गोंधळ मतदारांचे वास्तव्य, प्रभागांचे सीमांकन आणि नोंदी या निवडणुकीतील महत्त्वाच्या बाबी असूनही प्रशासनाने यामध्ये गंभीर दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. काहींची नावे मूळ प्रभागातून वगळली गेली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित होत आहे. दहा प्रभागांतून तब्बल ३२३९ आक्षेप नगर पालिकेत आले आहेत. याची स्थळ पाहणी झाली असून आता ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम मतदार यादी कशी बनवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका प्रशासन याबाबत कमालीची गुप्तता पाळत असल्यामुळे नेत्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकाऱ्यांची भेट घेणार
निवडणूक निर्णय अधिकारी यादव (धाराशिव) हे २८ ऑक्टोबर रोजी कळंब उपविभागीय कार्यालयात येणार असून, या भेटीत माजी नगरसेवक व पक्षप्रमुख मतदार याद्यांवरील हरकती आणि दुरुस्ती संदर्भात पुरावे सादर करणार आहेत. मात्र अधिकारी हे न आल्यामुळे भेट होऊ शकली नाही,

विश्वासाला तडा…
मतदार याद्यांचा गोंधळ निवडणुकीपूर्वीच जनतेच्या विश्वासाला तडा देणारा ठरला असून, आगामी काळात या मुद्द्यावरून प्रशासनाला चांगलेच घाम फोडावे लागतील, हे निश्चित आहे.

Tags: All-party representatives elected and ready to meet decision-makers
Previous Post

शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

Next Post

चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!