कळंब नगर पालिकेत प्रारुप मतदार याद्यामध्ये गोंधळ; सर्वपक्षीय प्रतिनिधी निवडून निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला सज्ज
कळंबनगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मोठा विस्फोट झाला आहे. प्रारूप मतदार याद्यांमधील गंभीर गोंधळामुळे नागरिक, नेते आणि राजकीय पक्षांकडून ...




