शेतकऱ्यांचा संताप उफाळला, अतिवृष्टी मदत रखडली, दिवाळीनंतरही खाती रिकामी; खासदार-आमदारांचे प्रशासनाला अल्टीमेटम
धाराशिवघोषणाबाजी भरपूर, काम मात्र शून्य अशी परिस्थिती शासनाची आहे, अतिवृष्टीची मदत रखडली असून दिवाळी नंतरही खाती रिकामीच अशी परिस्थिती शेतकऱ्यांची ...




