चिमुकल्या हातांची दिवाळी भेट: आढाळा शाळेतील विद्यार्थ्यांचे शुभेच्छापत्र जाणार थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात..
कळंब.प्रत्येक दिवाळी एक नवा उत्साह, नवी ऊर्जा घेऊन येते, पण कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढाळा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ...




