धाराशिव

कळंबमध्ये बस सेवा कोलमडली! पंपातील बिघाडामुळे डिझेल पुरवठा ठप्प..

प्रवासी ताटकळलेकळंबशहरातील बस आगारातील डिझेल पंप बंद पडल्यामुळे डिझेलचा पुरवठा नसल्यामुळे अनेक बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रचंड...

Read more

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले डिएजीए फौंडेशन

लाखी गावात शेकडो कुटुंबांना किराणा किटचे वाटप परंडा अलीकडील अतिवृष्टी आणि महापूर यामुळे लाखी गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असताना, ...

Read more

कळंब नगर पालिकेची प्रभाग रचना जाहीर.

१० प्रभागात २० नगरसेवक असणार; कळंब: कळंब नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित नवीन प्रभाग रचनेला अखेर अंतिम मान्यता मिळाली आहे. नगर...

Read more

“साहेब, तुमच्या मदतीमुळे आमचा दसरा गोड झाला”

शिवसैनिकांचा मदतीचा हात, शेतकऱ्यांचा गोड दसराकळंब सप्टेंबरच्या पुरात उद्ध्वस्त झालेली घरं, चिखलात गडप झालेला संसार, अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आणि मनातलं...

Read more

धाराशिव जिल्ह्यात आत्महत्यांचं सावट, आठवड्यात तीन शेतकरी जीव गमावून गेले

शेतकऱ्याच्या अश्रूंना काय किंमत आहे...?धाराशिव | प्रतिनिधीशेती करताना मातीशी नाळ जोडलेली असते, पण जेव्हा तीच माती हातातून निसटते, तेव्हा शेतकऱ्याच्या...

Read more

महापराक्रमी स्त्रियांचा इतिहास मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ.

कळंब महापराक्रमी स्त्रियांचा इतिहास मुलींच्या शिक्षणाचा दीपस्तंभ असे प्रतिपादन शिक्षक महादेव खराटे यांनी केले आहे. शादीय नवरात्र महोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील...

Read more

कळंब न. प. लिपीक संतोष दोनतुलवर निर्दोष

सात वर्षांनंतर दिलासा; कळंब कळंब नगरपरिषदेत कार्यरत असलेले तत्कालीन लिपीक संतोष दोनतुलवर यांना सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर न्याय मिळाला आहे....

Read more

पूरस्थिती ओसरली, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थिती आता ओसरत असली तरी आरोग्याच्या समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून...

Read more

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या बँक नोटिसांची होळी

धाराशिवमध्ये शिवसेनेचा (उबाठा) एल्गारधाराशिव (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून आलेल्या वसुलीच्या नोटिसांनी अधिकच जखमा झाल्या आहेत. या अन्यायाविरोधात शिवसेना...

Read more

बँकांची रजाकारशाही सुरूच, शेतकऱ्यांचा संताप उफाळला..

सरकार झोपलंय का? कळंब:अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आपला संसार सावरत असताना, दुसरीकडे बँका जबरदस्तीने कर्जवसुलीचा दंडुका उगारत आहेत, जिल्हाधिकारी यांच्या...

Read more
Page 5 of 8 1 4 5 6 8
error: Content is protected !!