Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

लोकाभिमान by लोकाभिमान
February 14, 2026
in धाराशिव, राजकारण
A A
0
0
SHARES
21
VIEWS


समर्थक आक्रमक, अजित पिंगळे यांच्याभोवती आरोप-प्रत्यारोपांचा भोवरा

धाराशिव
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता या संघर्षाने सोशल मीडियावरही उघड रूप धारण केले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांच्या समर्थकांकडून “आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा” अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नेमके कोणाच्या ताब्यात राहणार यावरून विविध गटांत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सत्तासंघर्षात भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी पालकमंत्री तथा शिवसेना आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्यात मतभेद उफाळल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
या सर्व घडामोडींमुळे शिवसेना पक्षांतर्गत संघर्ष उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावरील पोस्ट, गटबाजी आणि नेत्यांमधील वाढता तणाव यामुळे आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा वाद नेमका किती टोकाला जातो आणि पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.


अजित दादा पिंगळे या पेज वरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट चर्चाचा विषय ठरली आहे..
आदेश फक्त शिंदे साहेबांचाच…
शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि महायुतीचा घटक आहे. पक्षाचे निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतात, त्यामुळे अजित दादा पिंगळे यांचे नाव घेऊन उसणायची जी सवय आहे, ती बंद करा..
पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात हे माहीत नसेल, तर राजकारणाचे धडे घेऊन अभ्यास करून या. तुमच्या नेत्याच्या वैयक्तिक द्वेषापायी पक्षाचे नुकसान आम्ही सहन करणार नाही. आम्ही कोणाचे गुलाम नाही.तुम्ही असाल गुलाम कोणाचे तरी…
आमदारकीच्या प्रचारावेळी तुमचा नेता कुठे होता, किती सभा घेतल्या हे आधी स्पष्ट करा. फक्त नेता असणे पुरेसे नसते; कर्तृत्व काय तेही सांगावे लागते.
पालकमंत्री साहेब आणि राजन साळवी साहेब यांसारख्या पक्ष नेत्यांची भूमिका सोडून..
केवळ बोलबच्चन करून पक्षाची प्रतिमा मलिन होईल असे वक्तव्य टाळावे.
प्रवक्ता नसताना पत्रकार परिषद घेणे कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे, याचाही विचार व्हावा. सुरुवातीपासूनच स्वतःच्या फायद्यासाठी नेत्यांच्या मागे फिरून पाकीट वसुली किंवा वैयक्तिक उपस्थिती लावणाऱ्यांनी पक्षावर भाष्य न केलेलेच बरे.
अशी थेट आव्हान देणारी पोस्ट करण्यात आली आहे.

Tags: The orders are only from Eknath Shinde Saheb
Previous Post

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!