Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

हे तर समाज बांधवांच्या लढ्याचं यश!

लोकाभिमान by लोकाभिमान
December 25, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
17
VIEWS


सरकारला उशिरा सुचले शहाणपण – आमदार कैलास पाटील

धाराशिव |
शहरातील शासकीय दूध डेअरी समोरील जागा हस्तांतरित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटना आणि समाज बांधव संघर्ष करत होते. अखेर या लढ्याला यश मिळालं असून, सरकारला उशिरा का होईना शहाणपण सुचलं, अशी प्रतिक्रिया आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली आहे.

आमदार कैलास घाडगे पाटील म्हणाले की, शासकीय दूध डेअरीची जमीन हस्तांतरित करण्याचा ठराव नगरपालिकेने यापूर्वीच मंजूर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव दुग्ध विभागाकडे पाठवला. मात्र “अशी जागा देता येत नाही” असं कारण देत २१ एप्रिल २०२३ रोजी शासनाने हा प्रस्ताव फेटाळला.
यानंतर समाज बांधवांनी १७ ते २२ मे २०२३ दरम्यान सहा दिवस उपोषण केलं. या आंदोलनानंतर २३ मे २०२३ रोजी पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी ४ जून २०१६ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला. त्यामध्ये लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील स्मारकासाठी शासकीय दूध योजनेची जागा हस्तांतरित करण्यात आली होती. त्याच धर्तीवर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी धाराशिव शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील एक एकर जागा हस्तांतरित करण्याचा पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात आला.
  आमदार पाटील यांनी समाज बांधवांसह ३१ मे २०२३ रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बैठक आयोजित करण्याची मागणी केली. तसेच २६ जून २०२३ रोजी विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडत पुतळा व स्मारकासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्र्यांच्या दालनात बैठकही ठरली होती, मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक ही बैठक रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला.

सभागृहात सातत्याने प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं. समाज बांधवांसह प्रत्येक पातळीवर पाठपुरावा केला. त्यामुळेच अखेर सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, असं आमदार पाटील म्हणाले.
हे यश समाजाच्या लढ्याचं असून, हा निर्णय वेळीच घेतला असता तर आजपर्यंत पुतळा उभारणीचं काम पूर्ण झालं असतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Tags: This is the success of the struggle of our community members.
Previous Post

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

Next Post

हायवेवर दरोड्याचा डाव उधळला; सात सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकून गजाआड

Related Posts

धाराशिव

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026
धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
धाराशिव

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

January 11, 2026
Next Post

हायवेवर दरोड्याचा डाव उधळला; सात सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकून गजाआड

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!