Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कळंब पोलिसांची कारवाई

लोकाभिमान by लोकाभिमान
November 7, 2025
in क्राईम, धाराशिव
A A
0
0
SHARES
28
VIEWS



कळंब

सार्वजनिक रस्त्यावर वाहने अडथळा निर्माण करतील अशा धोकादायक पद्धतीने उभी केल्याप्रकरणी कळंब पोलिसांनी चौघांवर गुन्हे नोंदवले आहेत. मात्र अशी कारवाई कायम करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आरोपी दत्तात्रय श्रीकांत काटे (36, रा. हिंगणगाव), संतोष मुरलीधर माने (42, रा. इंदीरानगर, कळंब), गणेश प्रभाकर खापे (42, रा. भाटशिरपूरा), आणि बशीर शब्बीर शेख (33, रा. जुने पोलीस स्टेशनजवळ, कळंब) अशी त्यांची नावे आहेत.

दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 ते सायंकाळी 5.10 या वेळेत या चौघांनी अनुक्रमे अॅपे रिक्षा व महिंद्रा मॅक्स ही वाहने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, बंसत हॉटेलसमोर, देशमुख मेडिकलसमोर आणि डिकसळ–कळंब रोडवर सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली होती.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संबंधितांवर भारतीय न्याय संहिता कलम 285 मोवाका अंतर्गत स्वतंत्र चार गुन्हे नोंदवले.

कायम कारवाई करणे आवश्यक

कळंब शहरातील मुख्य चौकात कायम वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे शहरातील मुख्य चौकात अस्ताव्यस्त दुचाकी लावलेल्या असतात.

Tags: Kalam police apparently obstructing traffic
Previous Post

दगाबाज सरकारला दगाबाजीनेच हरवायला हवे — उद्धव ठाकरे यांचा फडणवीस-शिंदे सरकारवर घणाघात

Next Post

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान सार्वजनिक ठिकाणांच्या जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान सार्वजनिक ठिकाणांच्या जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!