Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

“सुरक्षादूत चॅटबॉट” मुळे नागरिकांना पोलिस सेवा होणार अधिक सुलभ

लोकाभिमान by लोकाभिमान
October 29, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
6
VIEWS

धाराशिव पोलिसांचा उपक्रम

धाराशिव –

पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी धाराशिव जिल्हा पोलिसांनी एक अभिनव पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या संकल्पनेतून सुरक्षादूत चॅटबॉट  ही व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे नागरिकांना पोलिसांच्या विविध सुविधा मोबाईलवरूनच सहज मिळू शकतील.

या उपक्रमाचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी आपल्या मोबाईलमधून 7796422525 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवून “सुरक्षादूत” सेवांचा वापर करावा. कोणतीही तक्रार, माहिती, सूचना किंवा मदत हवी असल्यास पोलिस विभागाशी थेट संवाद साधता येणार आहे.

या चॅटबॉटच्या माध्यमातून धाराशिव पोलिस दल अधिक तंत्रज्ञानाभिमुख आणि जनतेजवळ पोहोचणारे बनले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा सक्रिय वापर करून आपल्या सुरक्षेत आणि समाजाच्या हितासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे एकूण ८ महत्वाच्या सेवा उपलब्ध
 गुन्हा नोंदविणे (सिटिझन पोर्टल)
 वाहतूक सेवा
 महिला व बाल सुरक्षा
 सायबर गुन्हे तक्रार नोंदणी
 जनजागृती व सामाजिक उपक्रमांची माहिती
 भाडेकरूंची नोंद
 सरकारी सेवा आणि अभिप्राय नोंद
 पोलिसांशी थेट संपर्क सुविधा

Tags: “Surakshadoot Chatbot” will make police services more accessible to citizens
Previous Post

कळंब बसस्थानकात महिलेकडील 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास;

Next Post

ईटकूर शाळेच्या 2005 च्या विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी उपक्रम, गरजू कुटुंबांना ₹21,500 ची आर्थिक मदत

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

ईटकूर शाळेच्या 2005 च्या विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी उपक्रम, गरजू कुटुंबांना ₹21,500 ची आर्थिक मदत

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!