Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

पालकमंत्री यांची ओळख सांगून साडेपाच लाखांची फसवणूक.

लोकाभिमान by लोकाभिमान
September 29, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
89
VIEWS

वाशी (प्रतिनिधी)

गावातील कामे जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करून देतो, अशी खोटी हमी देत एका शेतकऱ्याची तब्बल ₹५,९५,००० ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत सतिश नाईकवाडी (वय ३५, रा. भुम) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश सतिश चव्हाण (रा. पाथरुड, ता. भुम, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक १३ जानेवारी २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत चव्हाण याने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माझ्या ओळखीचे आहेत” असे सांगून फिर्यादी नाईकवाडी यांचा विश्वास संपादन केला. गावातील केलेली कामे दाखवून जिल्हा नियोजन समितीतून शासकीय कामे मंजूर करून देतो, असे सांगत वेळोवेळी एकूण ५ लाख ९५ हजार रुपये ऑनलाईन घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही शासकीय काम मंजूर करून दिले नाही.

यानंतर फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता आरोपीने त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अखेर या फसवणुकीला कंटाळून नाईकवाडी यांनी २८ सप्टेंबर २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३१८(४), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: Fraud of five and a half lakhs by revealing the identity of the Guardian Minister.
Previous Post

जिल्ह्यात पूरकहर : चार जणांचा मृत्यू, ८१ जनावरे दगावली, शेकडो कुटुंबे उघड्यावर

Next Post

कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!