Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंब येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्या चे जलपूजन करून न. प. प्रशासनाचा निषेध नोंदवला

लोकाभिमान by लोकाभिमान
September 27, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
82
VIEWS

कळंब (प्रतिनिधी )गेल्या अनेक महिन्या पासून कळंब शहराची स्वच्छता केली जात नाही,सगळीकडे नाल्या तुंबलेल्या आहेत,रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्यात पाणी साचल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, नगर परिषदेला वेळोवेळी तक्रारी करून ही याची जाणूनबुजून दखल घेतली जात नसल्याने ,गांधी नगर, सावरगाव पुनर्वसन या भागातील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून , गांधीगिरी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.या नंतर ही न. प. ने दखल न घेतल्यास कचरा मुख्याधिकारी यांच्या दालनात टाकण्याचा इशारा माजी नगरसेवक सतीश टोणगे यांनी दिला आहे.
कळंब शहरात नगर परिषदेच्या दुर्लक्ष मुळे ,घाणीचे साम्राज्य पसरले आहे.या मुळे साथीच्या रोगाचा फैलाव होऊ लागला आहे.मोठे खड्डे पडल्याने,व त्यात पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून न. प.प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
गांधी नगर, सावर गाव पू या भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्डे पडले असून, त्यात पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या कडे नगर परिषद प्रशासना चे लक्ष वेधण्या साठी जलपूजन करून निषेध नोंदवण्यात आला.
रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचे जलपूजन करताना मा. नगरसेवक सतीश टोणगे, शुभम राखुंडे, पंकज दीक्षित, बाजीराव वाघमारे, मारुती माने, बापू दिगे,यांच्या सह या भागातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

नदीकाठच्या गावांना धोका; तातडीने स्थलांतराचे आवाहन

Next Post

सा. लोकाभिमानचा इम्पॅक्ट! व्यापारी संकुलातील पाणी काढायला पालिका प्रशासन मजबूर

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

सा. लोकाभिमानचा इम्पॅक्ट! व्यापारी संकुलातील पाणी काढायला पालिका प्रशासन मजबूर

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!