Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

लोकाभिमान by लोकाभिमान
September 27, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
381
VIEWS

कळंब तालुक्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार
गावांचा संपर्क तुटला, नद्या-ओढ्यांना पूर
कळंब
सप्टेंबर महिना कळंब तालुक्यासाठी आपत्तीजनक ठरत असून, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घातले आहे. नदी-ओढ्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघड दिली होती, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र शनिवारी मध्यरात्री अचानक पुन्हा जोरदार पाऊस कोसळू लागल्याने परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, ओढ्यांना देखील पूर आला आहे.

खामसवाडी, मंगरुळ, इटकूर, संजितपूर, दहिफळ आदी गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर खामसवाडी–कळंब, खामसवाडी–गोविंदपूर, खामसवाडी–मगरुळ या मुख्य रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. भोगजी–कळंब रस्त्यावरील आथर्डी येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुरामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेकांची पिके वाहून गेली असून, काहींना घर सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे..


प्रशासन सतर्क, मात्र धोका कायम
स्थानिक प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले असले तरी पावसाचा जोर ओसरत नसल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी यांनी केले आहे.

Tags: Heavy rains wreak havoc in Kalamb taluka Villages cut offrivers and streams flood
Previous Post

धाराशिवमध्ये रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

Next Post

नदीकाठच्या गावांना धोका; तातडीने स्थलांतराचे आवाहन

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

नदीकाठच्या गावांना धोका; तातडीने स्थलांतराचे आवाहन

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!