Thursday, April 16, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांच्या जाळ्यात

लोकाभिमान by लोकाभिमान
March 13, 2026
in धाराशिव
A A
0
0
SHARES
43
VIEWS

कळंब : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा कळंब पोलिसांनी पर्दाफाश केला असून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात संभाव्य दरोड्याचा मोठा प्रकार टळल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ काही संशयित व्यक्ती एकत्र जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते तयारी करत असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तात्काळ धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले.

या वेळी आरोपींकडून दोन लोखंडी तलवारी, लोखंडी गज, लोखंडी रॉड, एक दोरी, दोन बॅटरी, कॅरीबॅगमध्ये तिखट पावडर तसेच काळ्या रंगाचे हेक्झा ब्लेड असा एकूण १ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी विश्वास उर्फ सगुना अशोक काळे, श्रीकांत उर्फ बबलू बापू पवार, विक्रम आप्पा पवार, दिपक उर्फ बब्बी विलास पवार, दिपक उर्फ आकड्या नितीन पवार, कालीदास उर्फ बापू फुलचंद काळे, सुरेश उर्फ आबा बापू पवार, तानाजी सुर्यभान पवार, बालू उर्फ बालाजी शंकर पवार, दिपक उर्फ बजरंग रवि काळे, बड्या उर्फ महादेव कल्याण पवार, मुन्ना उर्फ पोपट सुभाष पवार यांच्यासह इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा दासराव पुंडगे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भा. न्या. सं. कलम ३१० (४), (५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: Gang plotting a robbery within the Agricultural Produce Market Committee premises nabbed by the police.
Previous Post

शिलाई मशिन नव्हे, प्रगतीची नवी दिशा; सेरेंटिका रिन्युएबल्सकडून महिलांच्या स्वप्नांना बळ

Next Post

कळंबमध्ये पूरक पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ; तीन जलकुंभ उभारले जाणार

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

कळंबमध्ये पूरक पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ; तीन जलकुंभ उभारले जाणार

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!