हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार पोकळ फसव्या घोषणा देवुन विकास कामाना स्थगीती देणार स्थगीती सरकार आहे !
आमदार कैलास पाटील
प्रतिनिधी कळंब:- हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार सरकार असुन केवळ फसव्या घोषणा व विकास कामांना स्थगीती देवुन अडवणुक करणार स्थगीती...