Monday, November 3, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण    📰कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल    📰“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”    📰कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.    📰फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

महाविकास आघाडीचा जागावाटपाचं कुठपर्यंत आलं? संजय राऊतांनी केलं सूचक विधान; म्हणाले….

लोकाभिमान by लोकाभिमान
October 22, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
A A
0
0
SHARES
114
VIEWS

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी खेड शिवापूर भागात पकडण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांवरही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आमच्यातील जागावाटपाचा विषय लवकरच मार्गी लागेल. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेतली. तसेच त्यानंतर ते मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतील. त्यावेळी मीदेखील तेथे असेल. आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरत लवकर हा प्रश्न मार्गी लागेल, असे राऊत म्हणाले. ते आज मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. 

कदाचित आज जागावाटपाचा विषय मार्गी लागेल
नाना पटोले हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. काँग्रेस पक्षातील एखाद्या व्यवस्थेविषयी मी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही. मात्र बाळासाहेब थोरात हे अगोदर शरद पवार यांची भेट घेऊन नंतर मातोश्रीवर येतील. ते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. आम्हीदेखील तिथे उपस्थित असू. कदाचित तिथेच आमची इतर चर्चा होईल आणि जागावाटपाचा विषय आम्ही संपवून टाकू. आमच्यात फार अडचणी नाहीत.  आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जागावाटपाचा हा मुद्दा लवकर संपेल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली

50 कोटीपेक्षा जास्त रक्कम पोहोचवण्यास सुरुवात झाली
खेड-शिवापूर टोलनाक्यावर 21 ऑक्टोबर रोजी रात्री एका वाहनातून 5 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “मिंधे गटाच्या आमदारांना 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहिता लागली त्याच रात्री ही रक्कम पोहोचवण्यात आली. त्यानंतर इतर उरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने पोहोचवण्यात येत आहेत. हे सगळं पोलीस बंदोबस्तात होत आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.

10 कोटी रुपये सुखरुप पोहोचवण्यात आले
तसेच “काल संध्याकाळी काय झाडी, काय डोंगरातून ही रक्कम जाणार होती. मात्र ही रक्कम पकडण्यात आली. एकूण 15 कोटी रुपये पकडण्यात आले. यातील फक्त 5 कोटी रुपये दाखवण्यात आले. उर्वरित 10 कोटी रुपये व्यवस्थित पोहोचवण्यात आले. त्या ठिकाणाच्या पोलीस अधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून आला. त्यानंतर 10 कोटी रुपये सुखरुप पोहोचवण्यात आले. आमचे कार्यकर्ते तिथे गेल्यामुळे त्यांना पाच कोटी रुपये पकडल्याचे दाखवावे लागले,” असेही राऊत म्हणाले.

Tags: SanjayRaut VidhansabhaElection2024
Previous Post

Unveiling Lokabhiman: A Comprehensive Hub for Social Insights and Updates

Next Post

खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थीतीत मराठा चळवळीतील आंदोलक अभयसिंहराजे आडसुळ सह कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

धाराशिव

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर

October 29, 2025
धाराशिव

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ३२९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

October 28, 2025
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी आता रणसंग्राम उभा करावा लागेल, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

October 14, 2025
धाराशिव

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाईचा स्वबळाचा नारा

October 12, 2025
राजकारण

कळंब नगरपालिकेतील मतदार याद्यांवर घोटाळ्याचा वास, बनावट मतदारांची एंट्री

October 12, 2025
राजकारण

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाइची निर्णायक भूमिका?

October 11, 2025
Next Post

खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थीतीत मराठा चळवळीतील आंदोलक अभयसिंहराजे आडसुळ सह कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

    0 shares
    Share 0 Tweet 0

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!