Monday, November 3, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण    📰कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल    📰“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”    📰कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.    📰फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा बिगुल; कळंबच्या राजकारणात चुरस वाढली

लोकाभिमान by लोकाभिमान
October 11, 2025
in राजकारण
A A
0
0
SHARES
383
VIEWS

कळंब
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळाचा बिगुल फुंकत आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुतीतील घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही मैदानात उतरल्याने कळंबचे राजकारण तापले आहे.

शहरातील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व २० नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा ठाम निर्धार करण्यात आला. या निर्णयामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल झाली असून विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्कर खोसे, तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण यादव, महिला जिल्हाध्यक्ष सरला खोसे, युवक तालुकाध्यक्ष अमर मडके उपस्थित होते. मान्यवरांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
   बैठक शहराध्यक्ष दत्तात्रय तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आगामी निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करत प्रत्येक प्रभागात पक्षसंघटन मजबूत करण्याचे आणि मतदारांशी थेट संवाद वाढवण्याचे निर्देश देण्यात आले. इच्छुक उमेदवारांशी सविस्तर चर्चा करत उमेदवारी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
विशेष म्हणजे या बैठकीत ओबीसी आरक्षित जागांवर ओबीसी समाजातील पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा निर्णयाचा राष्ट्रवादी ला किती प्रमाणात फायदा होतो हे पुढील काळात समजणार आहे.
या प्रसंगी युवक प्रदेश चिटणीस शंतनू खंदारे, शहराध्यक्ष विक्रम चोंदे, जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल, युवक  सोशल मीडिया  युवक शहर उपाध्यक्ष अभिजीत हौसलमल, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मुस्तफा शेख, शहराध्यक्ष सोहेल शेख, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नितीन ठानअंबिर, तसेच अनिशुद्दीन काझी, अभिजीत कदम, हमीद खान, रंजीत घुले, अशोक ईके आणि खंडू निंगोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
  बैठकीत शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवून सत्तेचा गड काबीज करू असा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या या आत्मविश्वासपूर्ण घोषणेमुळे विरोधकांच्या छावण्यांत चिंतेची लाट पसरल्याचे दिसून येत आहे.

Tags: NCP's trumpet of self-reliance; The tension in Kalamb politics has increased
Previous Post

विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून कठोर अभ्यास करून आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करावी – तहसीलदार हेमंत ढोकले

Next Post

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाइची निर्णायक भूमिका?

Related Posts

धाराशिव

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर

October 29, 2025
धाराशिव

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाईचा स्वबळाचा नारा

October 12, 2025
राजकारण

कळंब नगरपालिकेतील मतदार याद्यांवर घोटाळ्याचा वास, बनावट मतदारांची एंट्री

October 12, 2025
राजकारण

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाइची निर्णायक भूमिका?

October 11, 2025
राजकारण

सत्तेचा गड घरातच! कळंब नगराध्यक्षपदासाठी नेत्यांच्या सौभाग्यवतींमध्ये रस्सीखेच

October 10, 2025
राजकारण

आरक्षण बॉम्ब फुटला, भावी नगरसेवकांकडून सोशल मीडियावर लाईक युद्धाची घोषणा..

October 9, 2025
Next Post

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाइची निर्णायक भूमिका?

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

    0 shares
    Share 0 Tweet 0

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!