Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कलाकेंद्राशी जोडलेलं प्रेम… आणि जीवावर बेतलेला शेवट!

लोकाभिमान by लोकाभिमान
December 9, 2025
in क्राईम
A A
0
0
SHARES
177
VIEWS



प्रेम, वाद आणि मृत्यू…! चोराखळी जंगलात तरुणाची गळफास घेऊन धक्कादायक आत्महत्या

कळंब
धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यातील चोराखळी परिसरात एकाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध, वाद आणि त्यातून उचललेले टोकाचे पाऊल… एका २५ वर्षीय तरुणाने चोराखळीच्या जंगलात झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मयत तरुणाचे नाव अश्रुबा अंकुश कांबळे (वय २५, रा. रुई, ढोकी ता. धाराशिव) असे आहे.
गेल्या पाच वर्षांपासून अश्रुबा याचे आळणी फाटा येथील साई कला केंद्रात काम करणाऱ्या लातूर येथील रहिवासी महिलेसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघे शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना अचानक अश्रुबाला त्याच्या पत्नीचा फोन आला. याच एका फोनमुळे प्रवासातच वादाची ठिणगी पडली आणि काही क्षणातच ती आग बनली.
  वाद विकोपाला गेल्यावर अश्रुबाने आत्महत्या करण्याची धमकी दिली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संतापाच्या भरात त्याने थेट चोराखळी जंगल गाठले आणि तेथे झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले.
  घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे करत आहेत.
  या घटनेनंतर परिसरात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून, प्रेमसंबंधातून निर्माण होणाऱ्या तणावाची ही आणखी एक धक्कादायक परिणती मानली जात आहे.

Tags: Love connected to the art center… and the end of life!
Previous Post

तुळजाभवानी मातेच्या चरणी सुरांची भक्ती अर्पण

Next Post

कळंब येथे तरुणीचा गळफास घेऊन मृत्यू; पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
क्राईम

हायवेवर दरोड्याचा डाव उधळला; सात सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकून गजाआड

January 4, 2026
क्राईम

कळंब येथे तरुणीचा गळफास घेऊन मृत्यू; पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

December 10, 2025
क्राईम

नळदुर्गची दिशा नागरी पतसंस्था लुटणारे आरोपी ४८ तासांत जेरबंद; १.४९ किलोपेक्षा अधिक दागिने जप्त

November 17, 2025
क्राईम

लाचखोरी प्रकरणात लोहारा पोलिस ठाण्यातील चौघे निलंबित

November 13, 2025
क्राईम

रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कळंब पोलिसांची कारवाई

November 7, 2025
Next Post

कळंब येथे तरुणीचा गळफास घेऊन मृत्यू; पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!