Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

तुळजाभवानी मातेच्या चरणी सुरांची भक्ती अर्पण

लोकाभिमान by लोकाभिमान
December 7, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
28
VIEWS


तुळजापूर
प्रसिद्ध गायक व संगीतकार अजय गोगावले यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेचे भक्तिभावाने दर्शन घेतले. पहाटेच मंदिरात दाखल होत त्यांनी देवीच्या चरणी ओटी भरली, हात जोडून मनोभावे प्रार्थना केली आणि पारंपरिक पद्धतीने कुलधर्म-कुलाचार पार पाडले. मातेच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक यशात मातेचे आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली.

दर्शनावेळी मंदिर परिसर भक्तिरसाने भारून गेला होता. देवीची आरती सुरू असताना वातावरण पूर्णतः आध्यात्मिक झाले होते. अजय गोगावले यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. सर्वांनी भक्तीभावाने देवीचे दर्शन घेतले.

दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी मातेची प्रतिमा व महावस्त्र देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी मंदिर संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजय–अतुल या जोडीतील अजय गोगावले यांनी आपल्या संगीतसेवेतून लाखो भाविकांच्या मनात भक्तीचा जागर निर्माण केला आहे. त्यांच्या सुरांतून देवीमातेची महती आणि भक्तीभाव नेहमीच अनुभवायला मिळतो.

तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होत अजय गोगावले यांनी “मातेचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहो” अशी प्रार्थना केली.

Tags: Offering devotional songs at the feet of Mother Tulja Bhavani
Previous Post

कळंबमध्ये ट्रॅक्टर–जेसीबी घोटाळा उघड; दोन ठगांकडून 1 कोटी 22 लाखांची फसवणूक

Next Post

कलाकेंद्राशी जोडलेलं प्रेम… आणि जीवावर बेतलेला शेवट!

Related Posts

धाराशिव

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026
धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
धाराशिव

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

January 11, 2026
Next Post

कलाकेंद्राशी जोडलेलं प्रेम… आणि जीवावर बेतलेला शेवट!

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!