Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

धाराशिव राष्ट्रवादीत धडाकेबाज उलटफेर! काही तासांतच डॉ. प्रतापसिंह पाटील जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

लोकाभिमान by लोकाभिमान
November 5, 2025
in धाराशिव, राजकारण
A A
0
0
SHARES
208
VIEWS




‘तो’ राजीनामा ठरला टर्निंग पॉईंट, राष्ट्रवादीत नवीन समीकरणं तयार

धाराशिव
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये मोठा राजकीय उलटफेर झाला असून, जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर केवळ काही तासांतच पक्षाने डॉ. प्रतापसिंह पाटील यांची नूतन जिल्हाध्यक्षपदी तातडीने नियुक्ती केली आहे. या धडाकेबाज निर्णयामुळे धाराशिवच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, आगामी काळात पक्षाला नवीन चेहरा आणि बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी निर्णय घेऊन नियुक्तीपत्र सुपूर्द केले. या वेळी ॲड. रोहिणी खडसे, रविंद्र पवार, बबन कनावजे आणि अमृता काळदाते उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा संघटनेतील फेरबदलाबाबत चर्चा सुरू होती. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पक्षाने तातडीने निर्णय घेत, जिल्ह्यात सक्रिय व संघटनशक्ती वाढवणारे म्हणून ओळख असलेल्या डॉ. पाटील यांच्यावर विश्वास दाखवला.

या निर्णयामुळे केवळ पक्षसंघटनेतच नव्हे, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे उभी राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

पक्षाला नवसंजीवनी
प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वामुळे धाराशिव जिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी मिळेल आणि स्थानिक पातळीवर राजकीय तोल बदलताना दिसेल.

मोठा राजकीय उलटफेर
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये मोठा राजकीय उलटफेर झाला असून, माजी जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर केवळ काही तासांतच पक्षाने तातडीने डॉ. प्रतापसिंह पाटील यांची नूतन जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दुधगावकर यांच्या राजीनाम्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी हा धडाकेबाज निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

जबाबदारी निष्ठेने पार पाडणार
पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान आणि न्याय देण्याची जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. संघटनात्मक पातळीवर विश्वासार्हता निर्माण करणे हे माझे प्राधान्य असेल, संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मी २४ तास कार्यरत राहीन.
डॉ. प्रतापसिंह पाटील, नूतन जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)

Tags: Dr. Pratapsinh Patil was appointed as the district president.Within a few hours
Previous Post

प्रताप सरनाईक यांचा प्रशासनाला थेट आदेश पवनचक्की उभारणीतील दलालराज संपवा.

Next Post

दगाबाज सरकारला दगाबाजीनेच हरवायला हवे — उद्धव ठाकरे यांचा फडणवीस-शिंदे सरकारवर घणाघात

Related Posts

धाराशिव

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026
धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
धाराशिव

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

January 11, 2026
Next Post

दगाबाज सरकारला दगाबाजीनेच हरवायला हवे — उद्धव ठाकरे यांचा फडणवीस-शिंदे सरकारवर घणाघात

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!