धाराशिव राष्ट्रवादीत धडाकेबाज उलटफेर! काही तासांतच डॉ. प्रतापसिंह पाटील जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
‘तो’ राजीनामा ठरला टर्निंग पॉईंट, राष्ट्रवादीत नवीन समीकरणं तयार धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये मोठा राजकीय उलटफेर ...




