आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी
समर्थक आक्रमक, अजित पिंगळे यांच्याभोवती आरोप-प्रत्यारोपांचा भोवराधाराशिव धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता या ...




