धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ३२९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
धाराशिवला जंक्शनचा दर्जा; अर्थकारणाला मिळणार नवी गतीधाराशिव :धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गासाठी तब्बल ३२९५ कोटी रुपये खर्चाचा सुधारित आराखडा राज्य मंत्रिमंडळाने मंजूर ...
			



