२४ कोटींची कॅथ लॅब ६७ लाखांसाठी अडकली डीपीडीसी स्थगिती तात्काळ उठवा: आमदार कैलास पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत इशारा
आरोग्याच्या कामांवर राजकारण नकोधाराशिव सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ थांबवा! फक्त ६७ लाख रुपयांच्या ट्रान्सफॉर्मरसाठी तब्बल २४ कोटी रुपये खर्च करून ...
			



