Monday, November 3, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण    📰कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल    📰“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”    📰कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.    📰फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव

लोकाभिमान by लोकाभिमान
October 30, 2025
in क्राईम, धाराशिव
A A
0
0
SHARES
330
VIEWS

धाराशिव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

धाराशिव :
धाराशिव पोलिसांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तब्बल 2 कोटी 13 लाखांचा रुपयांची चोरीचा मुद्देमाल आणि आरोपी उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशस्वी तपासाबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिवला भेट देऊन अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरव केला.

तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सोलापूर शाखा तुळजापूर येथील चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करून धाराशिव पोलिसांनी तब्बल ₹2 कोटी 13 लाख 19 हजार 703 रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि आरोपी उघडकीस आणले आहेत. या प्रकरणातील उत्कृष्ट तपासासाठी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, चालक पोलीस हवालदार सुभाष चौरे, महेबुब अरब, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस अमलदार प्रकाश बोईनवाड (स्थानिक गुन्हे शाखा) यांना विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि. सोलापूर शाखा तुळजापुर येथील  34,60,860 रुपये रोख रक्कम आणि 2 किलो 722 ग्रॅम सोने (किंमत ₹1,78,58,897) असा एकूण ₹2,13,19,703 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या वेळी सहा पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, शैकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, दत्तात्रय राठोड (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहा पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे, पोलीस हवालदार शिवाजी राऊत, भुजंग आडसुळ, राहुल खताळ, लक्ष्मण डिकाळे, सूर्यजित जगदाळे, पोलीस अमलदार सागर कंचे, प्रमोद पेनुरकर, महिला पोलीस हवालदार शबाना सय्यद (पोलीस ठाणे परंडा), तसेच सहा पोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस उपनिरीक्षक भोजगुडे, पोलीस अमलदार जाधव (पोलीस ठाणे येरमाळा) यांना देखील प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी अधिकाऱ्यांना मालमत्तेविषयक आणि शरीराविरुद्धचे न उघडलेले गुन्हे जास्तीत जास्त प्रमाणात उघडकीस आणण्याच्या तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Tags: Special Inspector General of Police Virendra Mishra praised the police
Previous Post

शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला कळंब तालुक्यातून पाठींबा

Next Post

कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.

Related Posts

धाराशिव

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025
धाराशिव

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025
क्राईम

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
धाराशिव

कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.

October 31, 2025
धाराशिव

शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला कळंब तालुक्यातून पाठींबा

October 30, 2025
धाराशिव

ईटकूर शाळेच्या 2005 च्या विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी उपक्रम, गरजू कुटुंबांना ₹21,500 ची आर्थिक मदत

October 30, 2025
Next Post

कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

    0 shares
    Share 0 Tweet 0

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!