Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सेरेंटिका कंपनीची हेल्पलाईन

लोकाभिमान by लोकाभिमान
January 6, 2026
in धाराशिव
A A
0
0
SHARES
27
VIEWS

तक्रारी संदर्भात शेतकऱ्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधण्याने आवाहन

धाराशिव (प्रतिनिधी)
सेरेंटिका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील विविध भागात पवनउर्जा प्रकल्प तसेच पवनउर्जा प्रकल्पाच्या विद्यूत वाहिनी उभारण्याचे काम सध्या सुरु आहेत. सेरेंटिकाच्या वतीने हे प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांना कांही समस्या, तक्रारी असतील तर त्यांनी सेरेंटिकाच्या वतीने नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या टोल फ्री हेल्पलाईन १८०० २०२ ८७३५ या क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन सेरेंटिका रिन्यूएबल्स कंपनी कडून करण्यात आले आहे.

सेरेंटिका हे हरिज उर्जा क्षेत्रातील एक प्रतिष्ठीत नाव असून ही कंपनी धाराशिव जिल्ह्यात पवनउर्जा प्रकल्प उभारणीचे काम करत आहे. हे प्रकल्प उभारत असताना  पवनउर्जा प्रकल्पाशी संबंधित शेतकऱ्यांना कांही अडचणी, तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी, शेतकऱ्यांना थेट कंपनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधता यावा यासाठी सेरेंटिका कंपनीच्या वतीने टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या हेल्पलाईनचे अनावरण करण्यात आले आहे.

या हेल्पलाईनला सध्या मोठा प्रतिसाद मिळत असून कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन न करता या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली समस्या कळवावी, कंपनी त्यावर योग्य उपाय योजना करेल असे आवाहन  देखील कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे.

सेरेंटिकाच्या वतीने जिल्ह्यात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. कंपनीच्या वतीने गावात शुध्द पाण्याचे प्रकल्प उभारण्यात आले असून अनेक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम कंपनी करत आहे. तसेच मागील कांही दिवसापुर्वी सेरेंटिका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील ४० दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले आहे. कंपनी ही कामे कर्तव्य समजून करत असून शेतकऱ्यांनीही कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन सेरेंटिका रेन्यूएबल्स कंपनीकडून करण्यात आले आहे.

Tags: Serentica company's helpline for farmers' assistance
Previous Post

हायवेवर दरोड्याचा डाव उधळला; सात सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकून गजाआड

Next Post

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Related Posts

धाराशिव

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026
धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
धाराशिव

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

January 11, 2026
Next Post

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!