Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

गायरान हक्कांसाठी लोक जनशक्ती पार्टीचा गर्जनाद, जमिनी मिळेपर्यंत लढा सुरूच राहील..

लोकाभिमान by लोकाभिमान
October 27, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
12
VIEWS



कळंब
कळंब येथील पंचायत समिती सभागृहात लोक जनशक्ती पार्टीतर्फे झालेल्या गायरान हक्क परिषदेने प्रशासनाला ठणकावून इशारा देण्यात आले आहे. गायरान जमिनींच्या हक्कासाठी लढा आता निर्णायक टप्प्यात आहे. जमीन नावावर मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. 

गायरान हक्क परिषदेचे आयोजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक सुनील बन्सी गायकवाड यांनी केले. या परिषद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश वाहुळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोक जनशक्ती पार्टीचे महासचिव प्रा.अशोक गायकवाड हे होते.

  या परिषदेला जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी राजेश वाहुळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पार्टीचे महासचिव प्रा. अशोक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारने दुर्लक्ष केले तर आम्ही रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत. गायरान धारकांच्या अडचणी थेट केंद्रापर्यंत नेऊ अशी घोषणा करण्यात आली.
या परिषदेतील विविध ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
  कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेसाठी लोक जनशक्ती पार्टीचे महासचिव अशोक गायकवाड, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे, केज तालुकाध्यक्ष गंगाधर पौळ, अंबाजोगाई शहराध्यक्ष अशोक काळे, प्रदीप गुंडरे, कळंब तालुकाध्यक्ष भारत कदम, शहराध्यक्ष नागेश धिरे, मुकेश गायकवाड, सुशांत गायकवाड, नटराज गायकवाड, बाबासाहेब टोपे, सचिन तीरकर, सतपाल बचुटे, बळीराम धैर्य, बाबासाहेब ओव्हाळ,दीपक हौसलमल,फिरोज पटेल, अखलाख काझी, प्रवीण गायकवाड,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा चंदनशिवे, तालुका अध्यक्ष चांदणी सावंत, शिल्पा वाघमारे, सारिका साळवे,सुलभा गायकवाड उपस्थित होते‌.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गायकवाड यांनी केले तर आभार नागेश धीरे यांनी मानले. या परिषदेसाठी कळंब तालुक्यातील गायरान धारक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Lok Janshakti Party's roar for gayran rights
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस कळंब तालुका कार्याध्यक्षपदी नितीन हारकर यांची नियुक्ती

Next Post

शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

Related Posts

धाराशिव

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026
धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
धाराशिव

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

January 11, 2026
Next Post

शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!